आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'फेमिना\'च्या कव्हरवर दिसले परिणीतीचे ग्लॅमर, पाहा 6 निवडक छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'इश्कजादे' फेम परिणीती चोप्राच्या नवीन फोटोशुटने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. 'फेमिना'च्या कव्हर पेजवर परिणीती अत्सु सेखोसे गाऊन परिधान करून खूपच आकर्षक दिसत आहे. हे फोटोशुट 'फेमिना'च्या जुलै 2014च्या अंकासाठी करण्यात आले आहे. या फोटोमध्ये परिणीतीने गौरी आणि नौनिका, अनामिका खन्ना, आमित अग्रवाल, सोनाक्षी राज आणि जेजे वाल्याव्दारा डिझाइन केलेला गाऊन परिधान केला आहे.
परिणीती आता बॉलिवूडमध्ये जूनी झाली आहे. तरीदेखील तिची लोकप्रियता तरुणाईमध्ये खूप आहे. 'लेडीज वर्सेस रिकी बहल'मधून बॉलिवूड करिअरला सुरूवात करणारी परिणीतीने आतापर्यंत एकुण चार सिनेमे केले आहेत. परंतु आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांचे आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यंत ती 'इश्कजादे', 'शुध्द देसी रोमान्स' आणि 'हमसू तो फंसी'मध्ये झळकली आहे. 'दावत-ए-इश्क' आणि 'किल-दिल' हे दोन्ही तिचे आगामी सिनेमे आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि फेमिनासाठी परिणीती चोप्राव्दारा करण्यात आलेल्या फोटोशुटची इतर 5 छायाचित्रे...