आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parineeti's Quick And Casual Visit To Sussanne's Store

हृतिकच्या Ex-Wifeच्या स्टोअरमध्ये पोहोचली परिणीती, कॅज्युअल लूकमध्ये दिसली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री परिणीती चोप्राने सोमवारी सुझान खानच्या स्टोअरला भेट दिसली. सुझानच्या स्टोअरबाहेर पडताना ती कॅमे-यात कैद झाली. सुझान अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी आहे.
परिणीती यावेळी कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तिने ग्रीन टीशर्ट आणि लोअर परिधान केले होते. सोबतच कॅप घातली होती. मुंबईतील 'The Charcoal Project' नावाच्या बिल्डिंगमध्ये सुझानचे स्टोअर आहे. याच कमर्शिअल बिल्डिंगमध्ये डिझायनर अबू जानी, एंड्र्यू मार्टिन आणि संदीप खोसला यांचेही स्टोअर आहेत.
परिणीताचा शेवटचा रिलीज झालेला सिनेमा 'किल दिल' हा होता. रणवीर सिंह आणि अली जाफर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात होत्या. सोबतच गोविंदाही ब-याच दिवसांनी या सिनेमात झळकला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा यावेळी क्लिक झालेली परिणीतीची खास छायाचित्रे...