आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री पायल रोहतगी आणि संग्राम सिंह लग्ना अगोदरच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून एकमकांना समजवून घेण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत. दोघांचे नाते अजून घट्ट व्हावे म्हणून त्यांनी नुकतेच एक हॉट फोटोशुट केले.
प्रसिध्द फोटोग्राफर प्रविण तालन यांनी दोघांची गरमा-गरम केमेस्ट्री शुट केली आहे. एका रिअँलिटी शो सवाईवरमध्ये पायल आणि संग्राम सोबत दिसून आले होते. याशिवाय दोघांनी वॅलेंटाईनस्न नाइट या चित्रपटात देखील सोबत काम केले आहे. पायल आणि संग्राम जागतिक आरोग्य संस्थेचे ब्रांड अँबेसिडर देखील आहेत..
छायाचित्रात पाहा पायल आणि संग्राम ......
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.