आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जोडपे करत होते सेक्स ; शेजार्‍याने रेकॉर्ड केले आणि टाकले नेटवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या पध्दतीने पोनोग्राफी लोकप्रिय होत आहे त्याच पध्दतीने एखाद्या जोडप्याला सेक्स करतांना बघण्याची शगल यादिवसांमध्ये वाढत आहे.
काही लोकांना सेक्स करत असलेल्या व्यक्तींच्या गोष्टी ऐककायला आवडत असते. विचार करा जेव्हा एखादा शेजारीच खिडक्या बंद न करता सेक्स करत असेल तेव्हा काय परिस्थिती होईल.
लंडनमध्ये एका व्यक्तीचे डोके त्यावेळी सरकले जेव्हा त्याने रात्रीच्यावेळी त्याच्या शेजारच्या घरातून चित्र-विचित्र आवाज ऐकले.
हे आवाज ऐकल्यावर त्या व्यक्तीला इतका राग आला की त्याने ते आवाज रेकॉर्ड केले आणि विशेष म्हणजे ते इंटरनेटवर दुसर्‍यांसोबत शेयर देखील केले.