आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिंघम रिटर्न्स' ते 'अशोका'पर्यंत, पाहा करीना कपूरचे 10 देसी अवतार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('सिंघम रिटर्न्स' या सिनेमामधील करीना कपूरचा लूक)
मुंबई - बॉलिवूडमध्ये झिरो फिगरचा ट्रेंड सेट करणारी अभिनेत्री करीना कपूर आपल्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. वेस्टर्न आउटफिटमध्ये कमालीची सुंदर दिसणा-या करीनाचे सौंदर्य इंडियन ड्रेसेसमध्ये अधिकच खुलून दिसते. इंडियन ड्रेसेसमध्ये ती इतर अभिनेत्रींपेक्षा एक पाऊल पुढेच असते.
गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या 'सिंघम रिटर्न्स' या सिनेमातील 'कुछ तो हुआ है' या गाण्यात करीना इंडियन ड्रेसेसमध्ये दिसत आहे. या गाण्यासाठी फॅशन डिझायनर ऋतू कुमार यांनी करीनाचे आउटफिट्स डिझाइन केले आहेत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला करीना कपूरचे 10 देसी लूक्स दाखवत आहोत, जे तिने आपल्या मागील सिनेमांमध्ये कॅरी केलेले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा करीनाचे मनमोहक 10 देसी लूक्स...