आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Akshay Kumar And Shruti Hassan During 'Gabbar Is Back' Promotion

SPOTTED: अक्षय-श्रुतीने खास अंदाजात केले 'गब्बर इज बॅक'चे प्रमोशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
​(श्रुती हासन आणि अक्षय कुमार)
नोएडाः शुक्रवारी अभिनेता अक्षय कुमार आणि श्रुती हासन गुडगांव येथे 'गब्बर इज बॅक'च्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. त्यानंतर हे दोघेही स्टार्स सिनेमाच्या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते.
यावेळी श्रुती डिझायनर नेहा अग्रवालने डिझाइन केलल्या आटफिटमध्ये सिझलिंग दिसत होती. तर अक्षयसुद्धा बियर्ड लूकमध्ये हॅण्डसम दिसाल. या पत्रकार परिषदेत सिनेमाचे दिग्दर्शक कृष यांनीही हजेरी लावली होती.
येत्या 1 मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार असून सिनेमात अक्षय कुमार जबरदस्त अॅक्शन करताना दिसेल. संजय लीला भन्साळी आणि व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला हा सिनेमा राधाकृष्ण जगर्लामुडी उर्फ कृष यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, नोएडा येथे पोहोचलेल्या अक्षय, श्रुती आणि कृष यांची छायाचित्रे....