शनिवारी (2 मे)
अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खान मुंबईच्या जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये स्पॉट झाले. हे स्टार्स 'पिकू' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रेस मीट अटेंड करण्यासाठी पोहोचले होते.
इव्हेंटमध्ये बिग बी स्पोर्टी लूकमध्ये दिसले, त्यांनी ब्लॅक ट्रॅक सूट परिधान केलेला होता. बिग बी यांच्या या स्पोर्टी लूकमध्ये त्यांचे अनयुज्युअल स्पोर्टी शूज होते. त्याची डिझाइन एकमेकांपेक्षा वेगळी होती.
दीपिकाच्या लूकविषयी बोलायचे झाले तर इव्हेंटमध्ये तिने Bondice बोक्सी टॉप, डेनिम्स आणि व्हाइट स्लिप शूज कॅरी केले होते. तसेच इरफानने व्हाइट शर्ट आणि ब्लू जॅकेट आणि क्रिम पँट परिधान केलेली होती.
अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खान अभिनीत 'पिकू'चे दिग्दर्शन सूजित सरकारने केले आहे. एमएसएम मोशन पिक्चर्स, सरस्वकी एंटरटेन्मेंट लिमिटेड आणि रायजिंग फिल्म्स हा सिनेमा 8 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'पिकू'च्या प्रमोशनमध्ये पोहोचलेल्या अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खानची छायाचित्रे...