आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेड कार्पेटवर दिसली पूजा-इम्तियाजची खास बाँडिंग, इव्हेंटमध्ये पोहोचले अनेक स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पूजा भट्ट, दिग्दर्शक इम्तियाज अली, सोहा अली खान, कुणाल खेमू)
मुंबई- दिग्दर्शक इम्तियाज अली, पूजा भट्टसह अनेक बी-टाऊन स्टार्स काल (30 एप्रिल) मुंभईच्या ताज लँड्स होम्समध्ये स्पॉट झाले. निमित्त होते जम्मू-कश्मिरचे मुख्यमंत्री मुफ्ती मुहम्मद सईव्दारा आयोजित एका इव्हेंटचे. या इव्हेंटचा उद्देश सिनेमाव्दारा जम्मू-कश्मिरच्या पर्यटकांना बढावा देणे. टूरिज्मला बढावा देण्यासाठी आयोजित या इव्हेंटमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली होती. इव्हेंटमध्ये पूजा भट्ट आणि इम्तियाज अली यांची खास बाँडिंग दिसून आली. या दोनही स्टार्सने सोबत सेल्फी घेतले.
इव्हेंटच्या रेड कार्पेटवर सोहा अली खान, पती कुणाल खेमूसोबत पोहोचली होती. इरफान खान, अनुपम खेर, जॅकी भगनानी, गुलशन ग्रोवर, गुल पनाग, ऋषी कपूरसह अनेक स्टार्स येथे स्पॉट झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...