आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: कंगना-माधवनने लॉन्च केला \'तनु वेड्स मनु रिटर्न्स\'चा ट्रेलर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कंगना राणावत, आर माधवन)
मुंबई- मंगळवारी (14 एप्रिल) मुंबईमध्ये 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' या आगामी सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य कलाकार कंगना राणावत आणि आर माधवनसह सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
इव्हेंटमध्ये कंगना, स्टेला मक्कार्टनी यांनी डिझाइन केलेला ब्लॅक अँड ग्रीन स्ट्रीप्स ड्रेसमध्ये स्पॉट झाली. तसेच माधवन ब्लॅक अँड व्हाइट सूटमध्ये दिसला.
लाँचिंगदरम्यान दिग्दर्शक आनंद एल राय, नर्माता निशिका लुल्ला आणि दीपक डोबरियालसुध्दा दिसले. 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' 2011मध्ये रिलीज झालेल्या 'तनु वेड्स मनु'चा सीक्वल आहे. 22 मे रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ट्रेलर लाँचिंग इव्हेंटचे PHOTOS...