आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos: Kareena Kapoor Khan Shoots For 'Bajrangi Bhaijaan' In Delhi.

On Location: 'बजरंगी भाईजान'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे करीना, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलांसोबत करीना कपूर)
मुंबई- 'बजरंगी भाईजान'चे शूटिंग सध्या दिल्लीमध्ये चालू आहे. सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग हुमायू मकब-यावर झाले. यावेळी अभिनेत्री करीना कपूर तिथे उपस्थित होती. आतापर्यंत सिनेमाच्या विविध लोकेशनवरील छायाचित्रे समोर आली आहेत. शूटिंगदरम्यान करीना मुलांसोबत दिसली. तिने ब्लू कलरचा सलवार-सूट परिधान केलेला होता. सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान आणि कोरिओग्राफर अहमद खानसुध्दा ऑन-लोकेशन दिसले. करीनाला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.
'बजरंगी भाईजान'मध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नजीम खानसुध्दा दिसत आहे. हा सिनेमा जुलै 2015मध्ये रिलीज होणार असल्याची र्चचा आहे. सिनेमात सलमान मुस्लिम मुलाच्या आणि करीना हिंदू मुलीच्या भूमिकेत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बजरंगी भाईजान'चे ऑन-लोकेशन Pics...