आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos : Marathi Actor Actress With Their Son And Daughter

PHOTOS :भेटा, मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांच्या मुला-मुलींना...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना आपण ओळखतो. मात्र फार थोड्या जणांनी या कलाकारांच्या मुलामुलींना पाहिले आहे. एखाद दुस-या कार्यक्रमात हे मराठी कलाकार आपल्या मुलांबरोबर दिसतात. आज आम्ही तुम्हाला या छायाचित्रांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या मुलामुलींशी भेट घालून देणार आहोत.
छायाचित्रांमध्ये पाहा, मराठी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांच्या मुलामुलींना...