मुंबई- अनिल कपूर आणि नर्गिस फाखरीने काल (3 एप्रिल) मुंबईच्या जे डब्ल्यू मॅरियटमध्ये इंडियाच्या एका लोकप्रिय मोबाईल कंपनीच्या दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले. या निमित्त दोनही स्टार्स मस्तीच्या मूडमध्ये दिसले. अनिल-नर्गिस सेल्फी घेतानासुध्दा दिसले.
अनिल कपूर सध्या दिग्दर्शिका जोया अख्तर 'दिल धडकने दो'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तसेच नर्गिस फाखरी 'स्पाई' या हॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लाँचिंगदरम्यान अनिल कपूर आणि नर्गिस फाखरी यांचे फोटो...