आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आमदाराची मुलगी आहे ही ग्लॅमरस अभिनेत्री, पाहा तिचे निवडक Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा)
प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माचा वाढदिवस आहे. बिहारच्या भागलपूर शहरात जन्मलेल्या नेहा नवोदित अभिनेत्रींपैकी एक आहे. 26 वर्षांच्या नेहाने दिल्लीच्या एनआयएफटी कॉलेजमधून फॅशन डिझाइनिंगचे शिक्षण घेतले. नेहाते वडील काँग्रेसचे आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत ते निवडून आले आहेत.
भागलपूरच्या शाळेतून घेतले शिक्षण
नेहाने शालेय शिक्षण भागलपूराच्या माऊंट कारमेल शाळेतून पूर्ण केले. नवी दिल्लीच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नीलॉजी कॉलेजमधून फॅशन डिझाइनचे शिक्षण घेतले. काही दिवस फॅशन डिझाइनर म्हणून काम केल्यानंतर नेहाने तेलगु सिनेमामधून फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले.
वडिलांसाठी केला होता प्रचार
बिहारमधून विधानसभा निवडणूक लढत असलेले वडील अजीत शर्मा यांच्यासाठी नेहाने भोगलपूरा येथे प्रचार केला होता.
तेलगु सिनेमातून केले पदार्पण
नेहाने 'चिरुथ' या तेलगु सिनेमातून पदार्पण केले. 2007मध्ये आलेल्या या सिनेमाचे अश्विनी दत्तने दिग्दर्शन केले होते. नेहासोबत चिरंजीवी यांचा मुलगा रानचरण तेजानेसुध्दा या सिनेमातून पदार्पण केले होते. परंतु सिनेमाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.
नेहाचा 'चिरुथ' हा तेलगु सिनेमा अपयशी राहिला मात्र त्याची भरपूर चर्चा झाली. त्याकारणाने महेश भट्ट यांनी तिला 'क्रूक'मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली चर्चा केली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून नेहा शर्माची काही ग्लॅमरस छायाचित्रे...