आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बप्पी दांनी साजरा केला लग्नाचा वाढदिवस, शुभेच्छा द्यायला पोहोचले सेलिब्रिटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, सचिन पिळगांवकर, चित्रानी, बप्पी लहरी आणि जया प्रदा)
मुंबईः प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी शुक्रवारी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक जंगी पार्टी आयोजित केली होती. जुहू येथे आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंकजधीर आपल्या पत्नीसोबत पोहोचले होते. तर तनिषा मुखर्जी आई तनुजासोबत दिसली. याशिवाय सुमोना चक्रवर्ती, अभिजीत भट्टाचार्य, सचिन पिळगावकर, कविता कृष्णमुर्ती, शान आणि त्याची पत्नी, जया प्रदा, अमर सिंह, अलका याज्ञिक, ललित पंडीत, जावेद आणि नावेद जाफरीसह बरेच सेलिब्रिटी पार्टीत सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बप्पी दांच्या वेडिंग अॅनिव्हर्सरी स्पेशल पार्टीची छायाचित्रे...