आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Of Virat Kohli That Might Disturb Anushka Sharma, Divya Marathi

PICS: ही छायाचित्रे बघून विराट-अनुष्का संबंध दुरावतील?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि आक्रमक शैलीचा फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेती अनुष्‍का शर्मामध्‍ये अफेअर असल्‍याचे वृत्‍त आहे. माध्‍यमांमध्‍ये दोघांच्‍या संबंधांना घेवून विविध बातम्‍याही प्रसारित झाल्‍या आहेत. परंतु विराटची ही छायाचित्रे पाहताच त्‍यांच्‍या संबधामध्‍ये दुरावा निर्माण होवू शकतो.

विराटच्‍या भूतकाळावर एक ओझरती नजर टाकल्‍यास विराट ग्लॅमर जगतातील हिरो भासेल. त्‍याच्‍या नावाशी कित्‍येक मॉडेल्‍स, अभिनेत्‍या, बॉलिवूड-टॉलीवूडच्‍या अभिनेत्‍यांची नावे जोडली गेली आहेत. विराट आयपीएल पार्टीच्‍या किंवा इतर कुठल्‍याही पार्टीला गेल्‍यास त्‍याच्‍यासमोर मुलींची रांग लागते. त्‍याची ही छायाचित्रे पाहताच सध्‍या त्‍याची प्रेयसी म्‍हणवल्‍या जाणा-या अनुष्‍का शर्माच्‍या हृदयाचे ठोके नक्‍कीच वाढू शकतात.

पुढील स्‍लाइडवर पाहा, विविध मॉडेल्‍स आणि अभिनेत्‍यांसोबतची छायाचित्रे...
------------------5
आयपीएल सामन्‍यांच्‍या वेळी एका पार्टीमध्‍ये विराट मुलींसोबत दिसत आहे.
--
गायिका अनुषा दांडेकरने विराटच्‍या वाढदिवशी हा फोटा पोस्‍ट करुन वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या होत्‍या. मॅसेज पुढीप्रमाणे- "हैप्पी बर्थडे वी टू द के, मेरा छोटा क्रिकेट सुपरस्टार! कीप शाइनिंग बिग एंड ब्राइट...लव यू मंकी! xoxo"
--
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सोफियासोबत विराट कोहली.
--
आयपीएल सामन्‍यादरम्‍यान विराट कोहली दाक्षिणात्‍य अभिनेत्री संजना समवेत मैदानावर दिसला होता. तसेच अभिनेत्री तमन्‍ना भाटिया सोबत त्‍याचे अफेअर असल्‍याची चर्चा होती.
--
ब्राझीलियन मॉडेल इसाबेल सोबतही विराटचे अफेअर असल्‍याचे बोलले जात होते.
--
इसाबेल आणि विराटने सोबत शॉ‍पिंग केल्‍याचेही छायाचित्रे प्रसिध्‍द झाले होते. एवढेच नव्‍हे तर विराटने इसाबेलची पर्स त्‍याच्‍या हाती घेतली होती.
-
विराटचे मुलीसोबत दिसने आता सामान्‍य झाले आहे. या छायाचित्रात विराट आपल्‍या मोबाईलकडे पाहतोय तर मॉडेल त्‍याच्‍याकडे पाहत आहे.
--
तडफदार, जोशपूर्ण असलेला विराट होळीच्‍या दिवशी एका मॉडेलसमवेत होळी रंगपंचमी खेळताना.
--
काही महिन्‍यांपूर्वी विराट या मुलीसोबत आढळला होता. परंतु मुलगी कोण आहे याचा अद्याप शोध माध्‍यमांना लागला नाही.
--
विराटसह या तरुणीचे छाय‍ाचित्रे घेण्‍याचा प्रयत्‍न केला असता तिने चेहरा लपविला होता.
---
माध्‍यमांपासून चेहरा लपविण्‍यासाठी ही तरुणी लवकरच विराटसह गाडीत बसली. गाडीत बसल्‍यानंतरही तिने आपला चेहरा लपविला होता.