आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Vidya Balan, Dia Mirza Attends 'Margarita With A Straw' Screening

'मार्गरिटा विद द स्ट्रॉ'च्या स्क्रिनिंगला पतीसह पोहोचल्या विद्या, दीया आणि श्रीदेवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीया मिर्झा, हुमा कुरेशी, विद्या बालन)
शुक्रवारी (17 एप्रिल) मुंबईच्या एका थिएटरमध्ये विद्या बालन, दीया मिर्झा, हुमा कुरेशीसह अनेक सेलेब्स पोहोचले होते. निमित्त होते अभिनेत्री कल्कि कोचलिनच्या 'मार्गरिटा विद द स्ट्रॉ' सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे.
या शुक्रवारी (17 एप्रिल) रिलीज झालेल्या 'मार्गरिटी विद द स्ट्रॉ'च्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी विद्या बालन पती सिध्दार्थ रॉय कपूरसोबत पोहोचली होती. दीया-मिर्झा-साहिल सिंघासोबत स्पॉट झाली. दिग्दर्शक गौरी शिंदे, पती आणि दिग्दर्शक आर बल्कीसोबत दिसली. तसेच श्रीदेवीसुध्दा पती बोनी कपूरसोबत स्क्रिनिंगला पोहोचली होती.
'मार्गरिटा विद द स्ट्रॉ' सिनेमाची संपूर्ण टीम यावेळी स्पॉट करण्यात आली. सिनेमाची दिग्दर्शिका शोनाली बोस, अभिनेत्री कल्कि कोचलिन आणि सयानी गुप्ता कॅमे-यात क्लिक झाल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्टार्सने भरलेल्या स्पेशल स्क्रिनिंगचे फोटो...