आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅज्युअल लूकमध्ये रॅम्पवर अवतरली यामी गौतम, अनेक सेलेब्स पोहोचले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(यामी गौतम)
मुंबई- अभिनेत्री यामी गौतम शुक्रवारी (17 एप्रिल) मार्क अँड स्पेंसर्सच्या कलेक्शन परिधान करून रॅम्पवर उतरली होती. यादरम्यान ती कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तिने दोन आऊटफिट्स कॅरी केले होते. दोन्ही ड्रेसेसमध्ये यामी खूपच सिझलिंग दिसत होती.
मार्क अँड स्पेंसर्सच्या स्प्रिंग/समर कलेक्शन 2015च्या लाँचवेळी बी-टाऊनसह टीव्ही कलाकार सेलेब्ससुध्दा उपस्थित होते. अभिनेता डिनो मोरिया आणि जॅकी भगनानी इव्हेंटच्या रेड कार्पेटवर दिसले. गोहर खान 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम मुनमुन दत्ता, एजाज खानसह अनेक सेलिब्रिटी कपल, तसेच अपूर्व अग्निहोत्री आणि शिल्पा सखलानी हेसुध्दा फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात कैद झालेत.
'विक्की डोनर'मधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री यामी गौतमची लास्ट रिलीज 'बदलापूर' होता. या सिनेमात वरुण धवन आणि तिची जोडी प्रेक्षकांना खूप भावली. लवकरच यामी अभिनेता पुलकित सम्राटसोबत टी-सीरिजच्या आगामी सिनेमात दिसणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचा लूक...