आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PIC: Salman Khan Arm Wrestles With Sohail Khan’S Son Yohan

काका सलमानसह योहान लढवतोय पंजा, पाहा काका-पुतण्याचे खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सलमान खानने अद्याप लग्न केलेले नाही. मात्र मुल दत्तक घेऊन वडील होण्याची इच्छा त्याने यापूर्वी व्यक्त केली आहे. सलमानला लहान मुलांची विशेष आवड आहे. तो बराच वेळ लहान मुलांसोबत घालवत असतो. त्याच्या घरात एकुण 16 सदस्य आहेत. यामध्ये त्याचे भाऊ अरबाज आणि सोहेल यांच्या मुलांचाही समावेश आहे. सलमान आपल्या भावांच्या मुलांसह बरीच धमाल-मस्ती करत असतो. त्यांच्यासह तो आऊटिंगलाही जात असतो.
वरील छायाचित्रात सलमान सोहेल खानचा मुलगा योहानसह दिसत आहे. सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर या दोघांचे हे छायाचित्र क्लिक करण्यात आले आहे. यामध्ये सलमान योहानसह पंजा लढवताना दिसतोय.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सलमानची योहानसोबतची खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये सलमानचे योहानवर खूप प्रेम असल्याचे दिसून येतं.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा काका-पुतण्याची खास छायाचित्रे....