आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Parents Day: कुणी मम्मीच्या तर कुणी पापाच्या जवळ, पाहा अ‍ॅश, दीपिकासह Celebs Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: बिपाशा बसु, दीपिका पदुकोण आणि ऐश्वर्या राय बच्चन त्यांच्या वडीलांसह
काही स्टार्सविषयी आपण यापूर्वीही जाणून घेतले आहे, की त्यांची पालकांशी कशी बाँडिंग आहे. काही आपल्या वडीलांजवळ सर्व गोष्टी शेअर करतात तर काहीजण आईच्या खूप जवळ आहेत. मम्मी असो अथवा पापा आयुष्यात पालकांपेक्षा कुणीच जास्त महत्वाचे नसते.
अभिनेत्री प्रियांका चोप्राविषयी सांगितले जाते, की ती पापा अशोक चोप्रा यांच्या खूप जवळ होती. गेल्या वर्षीच तिच्या वडीलांचे आजारपणाने निधन झाले.
तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोण बिपाशा बसुपासून करीना कपूरपासून ते सलमान खानपर्यंत, काही स्टार्स आईच्या तर काही वडीलांच्या जवळ आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्टार्सची आई-वडीलांसोबतची छायाचित्रे...