आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पीकू\'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत बिग बी आणि दीपिका, पाहा On Location Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीपिका आणि अमिताभ बच्चन)
कोलकाता- महानायक अमिताभ बच्चन सध्या 'पीकू' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. त्यांच्या शूटिंगची छायाचित्रे Divyamarathi.comकडे आहेत. ही छायाचित्रे तुम्हाला पुढील स्लाइड्सवर पाहायला मिळतील. या सिनेमात बिग बी एका वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि दीपिका पदुकोण त्यांच्या मुलीचे पात्र साकारत आहे.
सिनेमा एका वडील आणि मुलीमधील नात्यावर आधारित आहे. 'पीकू'चे दिग्दर्शन सुजीत सरकारने केले असून रॉनी लहरीने निर्मित केला आहे. सिनेमात इरफान खासुध्दा मुख्य भूमिकेत आहे. बातम्यांनुसार, तो एका लेखकाच्या भूमिकेत आहे. सिनेमाची रिलीज डेट 30 एप्रिल 2015 सांगितली जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पीकूच्या शूटिंगदरम्यानची दीपिका, बिग बी आणि इरफान खानची On Location छायाचित्रे...