आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पियूषने मिश्राने लिहिले \'शुद्धी\'चे डायलॉग्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करण मल्होत्रांनी साडेतीन वर्षांपूर्वी दिग्दर्शक म्हणून 'अग्निपथ' या आपल्या पहिल्या सिनेमाची निर्मिती केली होती. त्या वेळी ते कथा आणि संवादाच्या लिखाणाच्या मदतीसाठी एकाच माणसाला घेऊ इच्छित होते, ते म्हणजे पियूष मिश्रा. अनुराग कश्यपच्या 'गुलाल' सिनेमापासून लोकप्रिय झालेले पीयूष यांनी 'दिल से', 'रॉकस्टार', आणि 'गॅँग्ज ऑफ वासेपूर' यांसारख्या यशस्वी सिनेमांची निर्मिती केली आहे.
पियूष यांनी 'द लेजंड ऑफ भगतसिंह' सिनेमाचे संवाद लिहिले. करणच्या 'शुद्धी' सिनेमाची निर्मिती करण्याची तयारी चालू आहे. सिनेमाचे संवाद पियूष मिश्रांनी लिहिले असून ते पूर्णदेखील झाले आहेत. या वर्षी त्यांचा अभिनय असणारा 'रिव्हॉल्वर राणी' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.