आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'PK\' Song \'Love Is A Waste Of Time\' Released

\'PK\'चे नवीन गाणे रिलीज, पाहा आमिर-अनुष्काची Love केमिस्ट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'पीके' सिनेमा त्याच्या पोस्टर्स आणि वेगळेपणाने चर्चेत आहे. मागील काही दिवसांत 'पीके'चे 'ठकरी छोकरो' गाणे रिलीज झाले होते.
आता बातमी आहे, की सिनेमाचे आणखी एक गाणे रिलीज झाले आहे. 'लव्ह इज द वेस्ट ऑफ टाइम' गाणे रिलीज करण्यात आले आहे. गुरुवारी (13 नोव्हेंबर) रिलीज करण्यात आलेल्या या गाण्यात आमिर खान आणि अनुष्का शर्मा यांची हलकी कोमिस्ट्री दिसून येत आहे. गाण्यात आमिर अनुष्काला पसंत करतो असे दाखवण्यात आले आहे. हे गाणे राजस्थान आणि दिल्लीमध्ये चित्रीत करण्यात आले आहे.
हे गाणे सोनू निगम आणि श्रेया घोषालने गायले आहे. आमिताब वर्माने गाणे लिहिले असून शांतनू मोइत्राने संगीत दिले आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'पीके' येत्या डिसेंबर महिन्यात रिलीज होत आहे. या सिनेमात आमिर एका अनोख्या भूमिकेत दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आमिर आणि अनुष्काच्या 'लव्ह द वेस्ट ऑफ टाइम' गाण्याची छायाचित्रांतून झलक...शेवटच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ...