आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • You Must See These 10 On the sets Pictures Before You Watch Aamir Khan\'s PK

आमिरचा \'पीके\' बघण्यापूर्वी नक्की बघा हे 10 On The Sets Pictures

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सिनेमाच्या सेटवर आमिर खान, राजकुमार हिराणी आणि अन्य)

बॉलिवूडचे त्रिकुट अर्थातच अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिराणी आणि निर्माते विधू विनोद चोप्रा यावर्षीचा बहुप्रतिक्षित 'पीके' हा सिनेमा आज बॉक्स ऑफिसवर घेऊन आले आहेत. या सिनेमाची ब-याच दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. शीर्षकावरुनच सिनेमाविषयची उत्सुकता ताणून धरण्यात आली होती. या सिनेमात नऊ वेगवेगळ्या रुपात आमिर मोठ्या पडद्यावर दिसतोय. तर अनुष्काचासुद्धा लूक तिच्या मागील सिनेमांपेक्षा फ्रेश वाटतोय.
या सिनेमात आमिर खान भोजपुरी भाषा बोलणारा एलियन आहे. या सिनेमात आमिर आणि अनुष्कासोबतच संजय दत्त, सुशांत सिंह राजपूत, बोमन इराणी आणि सौरभ शुक्ला यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
हा सिनेमा थिएटरमध्ये जाणून बघण्यापूर्वी पाहा सिनेमाची पडद्यामागची छायाचित्रे...