आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Playboy Girl Shanti Dynamite To Make Her Bollywood Debut

बॉलिवूडमध्ये आणखी एक पोर्न स्टार करणार एन्ट्री, सनी लिओनला देणार टक्कर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्न स्टार्ससुध्दा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये यशस्वी करिअर करू शकता हे सनी लिओनने सिध्द केले आहे. दिर्घकाळ सनीने पोर्न सिनेमांमध्ये काम केले आहे. परंतु आता ती पोर्न इंडस्ट्रीला सोडून बॉलिवूडची 'बेबी डॉल' बनली आहे. सनीला 'रागिनी एमएमएस 2'च्या यशानंतर चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. एवढेच नाही तर, तिच्या चाहत्यांची संख्यासुध्दा वाढली आहे.
सनीच्या यशाची छाप आता दुस-या पोर्न स्टार्सवरसुध्दा पडताना दिसत आहे. कारण शांति डायनामाइटसुध्दा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची तयारी करत आहे. शांतिला प्ले बॉय गर्ल नावाने ओळखले जाते. शांतिने सनीवर असा आरोप लावला होता, की सनीने 'बेबी डॉल' तिच्या पोस्टरमधून कॉपी केले आहे. आता शांतिची बॉलिवूडमधील एंट्री सनीला एक आव्हानच असणार आहे.
शांति रुपेश पॉलच्या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो एक इरोटिक, हॉरर सिनेमा असणार आहे. शांतिच्या संबंधित एका सुत्राने सांगितले, 'मिस डायनामिक आपल्या पदार्पणाच्या सिनेमाविषयी खूप आनंदी आहे आणि बॉलिवूडमध्ये करिअरला उंचावण्यासाठी कोणतीच कसर सोडणार नाहीये. रुपशे पॉलव्दारा बनत असलेल्या या सिनेमासाठी ऑडिशन दिले आहे.'
कोण आहे शांति डायनामाइट?
शांति डायनामाइट ब्रिटीश अ‍ॅडल्ट स्टार आहे. शांतिला सेक्स अपील आणि ब्रिटनच्या एका अ‍ॅडल्ट टीव्ही चॅट शोसाठी ओळखले जाते. यूगांडाच्या कंपालामध्ये जन्मलेली शांति स्वत: एक प्रॉडक्शन कंपनीसुध्दा चालवते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या शांतिविषयी सुरूवातीला असे सांगितले जात होते, की ती सौरभ मलिकच्या 'चल डॉक्टर डॉक्टर खेले'मध्ये आयटम नंबर करणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा शांति डायनामाइटची खास छायाचित्रे...