आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पूजा बत्राने हरमनसोबत साजरी केली बैसाखी, पारंपरिक रुपात अवतरली शिल्पा शेट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पूजा बत्रा, हरमन बावेजा, शिल्पा शेट्टी)
मुंबईः मंगळवारी अभिनेत्री पूजा बत्रा आणि अभिनेता हरमन बावेजा बी टाऊनमधील ब-याच सेलिब्रिटींसोबत मुंबईतील खालसा कॉलेजमध्ये पोहोचले होते. येथे सर्वांनी मिळून पंजाबी नववर्ष अर्थातच बैसाखी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला. यावेळी पूजा बत्रा ऑरेंज आणि ब्लॅक साडीत दिसली. बिपाशा बसूचा पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड हरमन बावेजासोबत पूजाने यावेळी बराच वेळ एकत्र घालवला.
या कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत दिसली. यलो कलरच्या डिझायनर सलवार सूटमध्ये शिल्पा खूप सुंदर दिसली. गुलशन ग्रोवर, राकेश रोशन, जितेंद्र, शक्ती कपूर, आदित्य पंचोलीसह अनेक स्टार्स यावेळी या जल्लोषात सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बैसाखी साजरी करण्यासाठी पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...