आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बिग बॉस 5'ची एक्स स्पर्धक पूजा मिश्राने केले FHMसाठी बोल्ड फोटोशूट, पाहा Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री पूजा मिश्रा)
मुंबई: 'बिग बॉस 5'ची एक्स स्पर्धक अभिनेत्री पूजा मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी पूजा तिच्या वादांमुळे नव्हे तर FHM मासिकाच्या फोटोशूटमुळे समोर आली आहे.
'बिग बॉस 5'मध्ये वादांनी चर्चेत आलेल्या पूजाने धमाकेदार एंट्री केली आहे. 'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यावर पूजाने स्टेज शो आणि काही टीव्ही शोने पूजाला जास्त प्रसिध्दी मिळाली नाही. आता ती FHM मासिकाच्या कव्हर पेजवर बोल्ड अवतारात दिसून येणार आहे.
पूजाने फोटोशूटसाठी परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहे. तिच्या लूकमध्ये खूप बदल दिसून येत आहे. FHMने पूजाच्या कव्हर फोटोवर लिहिले, की ''Pooja Misrra as you may have noticed SHE IS BACK and she'll melt your popsicle''. पूजाचा 'हम बाजा बजा देंगे' हा सिनेमा लवकरच थिएटरमध्ये येत आहे. चंद्रा बरोटने सिनेमा दिग्दर्शित केला असून अनुप जलोटाने निर्मित केला आहे. 26 सप्टेंबर रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा FHM मासिकासाठी अभिनेत्री पूजा मिश्राने केलेल्या बोल्ड फोटोशूटची छायाचित्रे...