आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poonam Pandey Furious At Sharlyn Bagging Playboy Cover

शर्लिन 'प्लेबॉय' गर्ल बनताच पूनमची उडाली झोप !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या करामतींमुळे चर्चेत राहणा-या शर्लिन चोपडा 'प्लेबॉय' मॅग्झिनची कव्हर गर्ल बनली आहे. शर्लिन 'प्लेबॉय'च्या कव्हर पेजवर येणारी पहिली भारतीय मॉडेल ठरली आहे.
प्लेबॉयसाठी फोटोशूट केल्यानंतर शर्लिनने ट्विट केले की, 'काल संध्याकाळनंतर गुगल सर्चिंगमध्ये माझे नाव आघाडीवर होते. माझे फोटो पाहून नेटीजेन्समध्ये उत्साह आल्याचे मला वाटते.'
आठवड्याभरापूर्वी लॉस एंजिलीसहून परतलेली शर्लिन तिथे 'प्लेबॉयचे फाऊंडर हग हेनफर यांच्या घरी थांबली होती.
शर्लिनला मिळालेले हे यश कदाचित किंगफिशर मॉडेल पूनम पांडे पचवू शकत नसल्याचे दिसून येतेय. पूनमचे फॅन फॉलोईंग शर्लिनपेक्षा जास्त असून देखील पूनम अद्याप इंटरनॅशनल हॉटी ठरु शकलेली नाही. म्हणूनच तर शर्लिनच्या या यशाबद्दल पूनमने नो कमेंट्स म्हटले आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कोणत्याही हॉट टॉपिकवर न विचारचा ओपिनियन देणारी पूनम शर्लिनबद्दल नो कमेंट्स म्हणते. यावरुन शर्लिनने पूनमची झोपच उडवलेली आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये.
छायाचित्रांमध्ये पाहा, शर्लिनची हॉट अदा