आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poonam Pandey Work In Tollywood Film \'Malini And Company\'

पूनम झळकणार तेलगु सिनेमात, शेअर केला इंडियन लूकमधील फस्ट Look

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहिल्या फाइल फोटो आणि दुसरा 'मालिनी अँड कंपनी' सिनेमातील इंडियन लूक)
मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे बॉलिवूडमध्ये नशीब अजमावल्यानंतर आता टॉलिवूडकडे वळली आहे. तिचा आगामी सिनेमा तेलगु असेल. तिच्या या सिनेमाचे नाव 'मालिनी अँड कंपनी' आहे. या सिनेमाचा फस्ट लूक पूनमने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. फस्ट लूकमध्ये ती भारतीय वेशभूषेत दिसत आहे. पूनमने बिंदी, लाल साडी आणि बांगड्या घातल्या आहेत. तिचा हा आतापर्यंतचा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी तिचा 'नशा' हा बॉलिवूड सिनेमा 2013मध्ये रिलीज झाला होता.
पूनम नेहमीच आपल्या वादांनी आणि बोल्डनेसने चर्चेत असते. पुढील सस्लाइड्सवर क्लिक करून पाही पूनमचे ग्लॅमरस PICS...