रांची - आयपीएलच्या सातव्या हंगामात सर्वच क्रिकेटप्रेमी ग्लेन मॅक्सवेलवर भाळले आहेत. तीन सामन्यांमध्ये सलग 85 हून अधिक धावांची खेळी करणारा मॅक्सवेल यंदाच्या मोसमातील ‘गेल’ ठरलाय. त्याच्या कामगिरीवर किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीण खुश आहे. ग्लेन मॅक्सवेल (सहा कोटी) अन् मिशेल जॉन्सन (नऊ कोटी) यांसारखे स्टार खेळाडू खरेदी करणारी प्रीती झिंटा आयपीएलमधील सर्वांत गरीब मालकीण आहे..!
पुढे वाचा....