आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाने नकळत प्रतिस्पर्धीच्या सिनेमाला केले प्रमोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: दुबई बेस्ड कंपनी 'जिनाम ड्रेसेज प्रा. लि.' भारतात महिलांच्या कपड्यांचे डिझाइनर लेबल 'हिरोइन' लाँच करथ आहे. कंपनीने या एथनिक रेंजसाठी प्रियांका चोप्राचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, प्रियांका काही कोटींच्या मानधनावर तयार झाली आहे. तिने भारतीय वेशभूषेत विविध 20 छायाचित्रे काढण्यात सहमती दर्शवली आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांचा भाऊ अविनाशला या रेट्रो थीममध्ये फोटोग्राफी करण्याची संधी मिळाली आहे.
गोवारिकरने विंटेज कार आणि घोड्यांच्या बॅकराउंडमध्ये प्रियांकाची छायाचित्रे काढली. यशराज स्टुडिओमध्ये भव्य सेटवर खूप खर्च करण्यात आला आहे. सुत्रांनी सांगितले, की एक डझनपेक्षा जास्त प्रियांकाची छायाचित्रे विविध अवतारात क्लिक करण्यात आली. फोटोसेशन चालू असताना मेकअप ब्रेकमध्ये तिला एक फोन आला आणि ती अस्वस्थ झाली.
शिल्लक छायाचित्रे तिने खूपच अस्वस्थ होऊन क्लिक केली. ती ब्रँडच्या विरुध्द बाजूला उभी राहिली जेणेकरून ब्रँडचे नाव दिसावे. नंतर प्रियांकाला विचारण्यात आल्यानंतर तिने सांगितले, की ती या ब्रँडशी जोडून समाधानी नाहीये. या संबंधित एकाने सांगितले, 'हिरोइन सिनेमा तर करीना कपूरचा होती.'
हे तिला माहित होण्यापूर्वी तिने फोटोशुट आणि फिसविषयी चर्चा केली होती. ती यापूर्वी मधुर भंडारकर यांच्या 'फॅशन' सिनेमामध्ये झळकली होती. नकळत ती आपल्या प्रतिस्पर्धीच्या सिनोमाला प्रमोट करत होती. प्रियांकाच्या उत्तर मात्र आश्चर्यकारक होते, की ती या ब्रँडशई जोडून समाधानी नाहीये.
अशीही माहिती आहे, ती तिने नंतरचे प्रोजेक्ट थांबवले होते, नाहीतर हे ब्रँड एक महिन्यापूर्वीच लाँच झाले असते.