आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Mary Kom'च्या प्रमोशनसाठी गोल्ड्स जिममध्ये पोहोचली प्रियांका, पाहा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गोल्ड्स जिममध्ये 'मेरी कोम'च्या प्रमोशनसाठी पोहोचलेली प्रियांका चोप्रा)
मुंबई: प्रियांका चोप्रा अभिनीत 'मेरी कोम' सिनेमा शुक्रवारी (5 सप्टेंबर) रिलीज झाला आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी 8 कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग केली आहे. अलीकडेच, प्रियांका रिलीजनंतरसुध्दा प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्त ती काल (7 सप्टेंबर) मुंबईमध्ये गोल्ड्स जिममध्ये पोहोचली होती. येथे तिने जिमचे मेंबर्सची भेटे घेतली आणि त्यांना बॉक्सिंगचे धडेदेखील दिले.
संजय लीला भन्साळी यांच्या निर्मितीमध्ये बनलेला हा सिनेमा पाच वेळा वर्ल्ड चॅम्पिअन ठरलेली बॉक्सर एम सी मेरी कोमच्या जीवनपटावर बेतलेला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन उमंग कुमारने केले असून प्रियांकाशिवाय दर्शन कुमारनेसुध्दा मुख्य भूमिका साकारली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गोल्ड्स जिममध्ये पोहोचलेल्या प्रियांका चोप्राची छायाचित्रे...