आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DIFFERENT लूकमध्ये प्रियांका चोप्रा, पाहा तिचा न्यू Look

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो- प्रियांका चोप्राचा बदलेला लूक...
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा मागील काही दिवसांत वेगळ्या लूकमध्ये दिसली. तिने आपल्या नवीन लूकवर टि्वट करून सांगितले, 'आता नवीन काहीतरी करण्याची वेळ आली आहे. मी माझ्या केसांना नवीन लूक दिला आहे. त्यामुळ मला स्वत:ला मी खूप अॅडव्हेंचर असल्याचा भास होत आहे. प्रियांकाने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना टि्वट करून सांगितले होते, प्रियांकाच्या नवीन लूकसाठी प्रतिक्षा करा. तिने आपला बदलेला लूक चाहत्यांनासाठी शेअर केला आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रियांका चोप्राचा New Look...