मुंबईः बॉलिवूडची 'मेरी कोम' अर्थातच अभिनेत्री प्रियांका चोप्रा मंगळवारी रात्री सृष्टी बहल आर्य नावाच्या
आपल्या जीवलग मैत्रिणीच्या भेटीसाठी तिच्या घरी गेली होती. भेटीनंतर सृष्टीचे पती समीर आर्य प्रियांकाला तिच्या गाडीपर्यंत सोडायला आले होते.
यावेळी प्रियांका ब्लू डेनिम शर्ट आणि ब्लॅक जेगिंग्समध्ये दिसली. तिने ग्रे कलरची सँडल घातली होती. तिच्या हातात एक ब्लॅक कलरची बॅग होती. सृष्टीची वहिनी अभिनेत्री सोनाली बेंद्रेची 'अजीब दास्तान है ये' या मालिका नुकतीच छोट्या पडद्यावर दाखल झाली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सृष्टीच्या घराबाहेर पडतानाची प्रियांकाची छायाचित्रे...