आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा प्रियांकाचे विविध फोटोशूटमधील नखरे, प्रत्येक फोटोत दिसते खूपच आकर्षक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियांका चोप्रा सध्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. 18 जुलै म्हणजे आज तिचा 32वा वाढदिवस. 2000मध्ये मिस वर्ल्डचा किताब नावी केल्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी संधी मिळाली. अब्बास मस्तानीच्या 2002मध्ये आलेल्या 'हमराज' या सिनेमात प्रियांकाने दमदार भूमिका साकारून बी-टाऊनमध्ये स्थान मिळवले.
आतापर्यंत अनेक पुरस्कार आणि नोमिनेशन मिळवलेल्या प्रियांकाने ब-याच मासिकावर आपले सौंदर्यसुध्दा दाखवले. 'व्होग'पासून ते 'हॉलिवूड', 'निकोन'च्या कॅमे-यासाठी, 'फॅशन'सारख्या मासिकांवर तिने आपला जलवा दाखवला. आतापर्यंत अनेक मासिकांच्या कव्हरवर झळकलेल्या प्रियांकाच्या लूकमध्ये गेल्या 14 वर्षांमध्ये खूप बदल दिसून आला.
प्रियांका एक बिनधास्त आणि सर्वात सेक्सी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तिच्या अशाच काही अदा दाखवत आहोत.

प्रियांकाचे डिफरंट आणि आकर्षक फोटोशूट पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...