आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: मासिकाच्या कव्हर पेजसाठी प्रियांका चोप्राचे हॉट फोटोशुट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री प्रियांका चोप्राने अलीकडेच एका मासिकासाठी फोटोशुट केले आहे. हे फोटोशुट तिने रेन (RAINE) मासिकासाठी केले असून त्यात ती खूपच हॉट अंदाजात दिसत आहे. प्रियांका बॉलिवूडच्या यशस्वी आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करण्या-या अभिनेत्रींमध्ये सामील आहे.
सुरूवातीला मॉडेलिंग आणि मिस वर्ल्डचे टायटल जिंकल्यानंतर सिनेमांमध्ये आलेल्या प्रियांकाने अनेक हिट सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले. मागील वर्षी तिचा 'एग्जोटिका' हा म्यूझिक अल्बम इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत लोकप्रिय झाला होता. इंटरनॅशनल लेव्हलवर प्रसिध्दी मिळाल्यानंतर प्रियांका समोर ऑफर्सची मोठी रांगच लागली. आता अनेक हॉलिवूड आणि इंटरनॅशनल मासिकांना तिला आपल्या कव्हर पेजवर विशेष स्थान देण्याची इच्छा आहे.
प्रियांकाने यापूर्वीसुध्दा अनेक अंतरराष्ट्रीय मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशुट केले आहेत. ती यापूर्वी व्होग, मॅक्सिम, हॅलोसारख्या मासिकांच्या कव्हर पेजवर झळकली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा प्रियांकाच्या या हॉट फोटोशुटची काही खास छायाचित्रे...