आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UNSEEN PICS: पाहा, प्रियंका चोपडाची कधीही न पाहिलेली खाजगी छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट कलाकार आपले पर्सनल लाईफ जगासमोर आणत नाहीत. मात्र बॉलिवूडमध्ये 'जंगली बिल्ली' म्हणून प्रसिद्ध असलेली प्रियंका इतरांपेक्षा जरा वेगळा विचार करते.
अलिकडेच प्रियंकाने सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर स्वतःची खाजगी छायाचित्रे अपलोड केली आहेत. या छायाचित्रांमध्ये प्रियंका तिच्या कुटुंबिय आणि मित्रांबरोबर दिसत आहे.
पाहा, प्रियंकाची ही कधीही न पाहिलेली खास छायाचित्रे...