आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka, Huma, Amrita Attend Vikram Phadnis Store Launching

या डिझाइनरच्या स्टोअर लाँचिंगला पोहोचले सेलेब्स, कृती, प्रियांकाचा दिसला ग्लॅमरस लूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डिझाइनर विक्रम फडनीस, सोनाक्षी सिन्हा, प्रियांका चोप्रा आणि कॉती सेनन)
मुंबई- बॉलिवूडचे अनेक सेलेब्स रविवारी (7 डिसेंबर) विक्रम फडनीस यांच्या स्टोअर लाँचिंग इव्हेंटमध्ये दिसले. त्यामध्ये प्रियांका चोप्रा, हुमा कुरेशी, अमृता अरोरा, सोनाक्षी सिन्हा, तुषार कपूर, राजकुमार रावसह अनेक सेलेब्स सामील होते.
इव्हेंटमध्ये कृती सेनन, नेहा धूपिया, ऋषिका लुल्ला, नील नितीन मुकेश, सुनील ग्रोव्हर, अनु दीवान, आयुष्यमान खुराणा, मनीष पॉल, भावना पांडे, शाकिब सलीम, मधूसह बरेच स्टार्स दिसले. रविना टंडन पती अनिल थडानीसोबत इव्हेंटमध्ये पोहोचली होती. इव्हेंटदरम्यान कृती सेनन, अनु दीवान, ऋषिका लुल्ला ग्लॅमरस अंदाजात दिसल्या.
यावेळी प्रियांका चोप्रा ब्लॅक ड्रेस गेटअपमध्ये इव्हेंटमध्ये आली होती. तिने चिमुकल्या चाहत्यासोबत फोटोदेखील काढले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...