आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena, Priyanka Chopra, Esha Gupta: Candid Pictures From Manish Malhotra’s Niece’s Wedding

पाहा मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात क्लिक झालेले सेलिब्रिटींचे Candid Pictures

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः प्रियांका चोप्रा, उर्मिला मातोंडकर, ईशा गुप्ता, अमृता अरोरा, सोफी चौधरी)
मुंबईः बॉलिवूडचे अर्पिता खानच्या लग्नानंतर प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या भाचीच्या लग्नाची विशेष चर्चा झाली. 15 डिसेंबर रोजी मनीष मल्होत्रा यांची भाची रिद्धी तेजस तळवलकरसोबत लग्नगाठीत अडकली. रिद्धीच्या संगीत, लग्न आणि रिसेप्शनला बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
ईशा गुप्ता, रेखा, प्रियांका चोप्रा, पूनम ढिल्लन, रवीना टंडन, करिश्मा कपूर, करण जोहर, उर्मिला मातोंडकर, जूही चावला, सोफी चौधरी, कृती सेनन, नेहा धूपियासह अनेक सेलेब्स नवदाम्पत्याला शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. पार्टीत सहभागी झालेल्या अभिनेत्री यावेळी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसल्या.
रिद्धी-तेजसच्या रिसेप्शनमध्ये पार्टी हॉलमध्ये क्लिक झालेली सेलिब्रिटींची खास छायाचित्रे आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवत आहोत.
ही छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...