'पुढचं पाऊल' नाबाद 1000, पाहा सेलिब्रेशनचे खास PICS
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
('पुढचं पाऊल' मालिकेचा केक )
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'पुढचं पाऊल'ने नुकताच एक हजार भागांचा यशस्वी टप्पा ओलांडला आहे. हा आनंद सर्व कलाकारांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. यावेळी पुढचं पाऊलसाठी एक खास केक मागवण्यात आला होता. शिवाय सेटवरही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. या सेलिब्रेशनमध्ये मालिकेतील संपूर्ण स्टारकास्ट सहभागी झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'पुढचं पाऊल'च्या सेटवरील सेलिब्रेशनची खास झलक...