(पुलकीत आणि श्वेताच्या लग्नाची छायाचित्रे)
'फुकरे', 'ओ तेरी' या सिनेमांमध्ये झळकलेला अभिनेता पुलकीत सम्राट 3 नोव्हेंबर रोजी गर्लफ्रेंड श्वेता रोहिरासोबत लग्नगाठीत अडकला. या लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता
सलमान खानने मोठ्या भावाची भूमिका वठवत श्वेताचे कन्यादान केले. श्वेता सलमानची मानलेली बहीण आहे. ती दरवर्षी सलमानला
राखी बांधत असते.
सलमानशिवाय या लग्नात अभिनत्री डेजी शाह, एली अवराम, सलमानचे भाऊ अरबाज आणि सोहेल यांचीही विशेष उपस्थिती होती. गोव्यात हा शाही लग्नसोहळा रंगला.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला पुलकीत आणि श्वेताच्या लग्नातील खास क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा या ग्रॅण्ड लग्नाचा अल्बम...
फोटो साभारः द वेडिंग स्टोरी फेसबुक पेज