आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या कलाकारांच्या 'पुनर्विवाह'ची सेंच्युरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मॉल स्क्रिनवर सुरु असलेल्या 'पुनर्विवाह' या मालिकेचे १०० एपिसोड्स पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने मुंबईत नुकतीच सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत मालिकेतील कलाकारांबरोबर टेली वर्ल्डचे अनेक कलाकार सहभागी झाली होती. यावेळी मालिकेची प्रॉडक्शन टीम खूपच खुश दिसली. या मालिकेत मेन लीडमध्ये असलेले गुरमीत चौधरी आणि कृतिका सेंगरने हे यश केक कापून सेलिब्रेट केले. मालिकेतले बालकलाकार धृति मेहता आणि पलकनेसुद्धा ही पार्टी एन्जॉय केली.पाहा, या पार्टीची ही खास छायाचित्रे...