आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सिंगरला पाहताच चाहत्याने धरले त्याचे पाय, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली- गुरुवारी (11 डिसेंबर) सीबर्ड कॉलेजमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनामध्ये पंजाबी गायक शैरी मानसुध्दा पोहोचला होता. येथे त्याला एका प्रसंगाचा सामना करावा लागला. शैरी या शिबीरात पोहोचताच एक चाहता त्याचा पायावर पडून पडला. मात्र नंतर त्याने सर्व परिस्थिती संभाळली. हा चाहता शैरीला पाहून इतका आनंदी झाला, की त्याने सरळ त्याला लोटांगणच घातले. पंजाबी गायक शैरीसह अनेक लोकांनी या कॅम्पमध्ये सहभाग घेतला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शैरीला लोटांगण घातलेल्या चाहत्याची छायाचित्रे...