आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कोच्चडियान' चित्रपटासाठी ग्रीन मॅरेथॉन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रजनीकांत अभिनीत 'कोच्चडियान' शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तामिळनाडूमध्ये ग्रीन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. ही मॅरेथॉन चार दिवस चालणार आहे. यामध्ये धावण्याबरोबरच लोक 'ग्रीन' म्हणजेच परिसर हिरवेगार करण्याचा संदेश देण्यासह झाडे लावत आहेत. रजनीकांतची मुलगी सौंदर्याच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या थ्रीडी चित्रपटाच्या प्रचारासाठी हे अनोखे अभियान सुरू करण्यात आले आहे.