आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:'लिंगा'च्या फस्ट शोसाठी हाणामारी, चाहत्यांनी केली पोस्टरची पूजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(थिएटर बाहेर जमलेली रजिनकांत यांच्या चाहत्यांची गर्दी)
मुंबई- रजनिकांत अभिनीत 'लिंगा' काल (12 डिसेंबर) रिलीज झाला आहे. परंतु चेन्नईमध्ये त्यांच्या चाहत्यांनी फस्ट शोसाठी गुरुवारी रात्रीच थिएटरबाहेर गर्दी केली. बातम्यांनुसार, चेन्नईच्या मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिनमध्ये अॅडवान्स बुकिंग येत्या पाच दिवसांसाठी फुल हाऊसफुल आहे. अशीच परिस्थिती तामिळनाडूमधील इतर शहरांमध्येसुध्दा आहे.
तामिळनाडूमध्ये रजनिकांत यांचे पोस्टर्स लावलेले होते यावरूनच रजनिकांत यांच्या चाहत्यांच्या दिवानगीचा अंदाजा लावला जाऊ शकतो. या पोस्टर्सच्या माध्यमातून चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लाखो प्रेक्षकांनी त्यांचा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली होती.
अनेक ठिकाणी चाहत्यांवर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. अनेक ठिकाणी प्रेक्षक तिकीट न मिळल्याने नाराज होऊन परतले तर काहींनी तोडफोड केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रजनिकांत यांच्या चाहत्यांची दीवानगी...