Home »Top Story» Ram Gopal Verma Gift For Nathalia Kaur

हॉट नतालियाचे जलवे पाहून रामूने दिले तिला खास गिफ्ट

दिव्य मराठी वेब टीम | Apr 23, 2012, 17:29 PM IST

  • हॉट नतालियाचे जलवे पाहून रामूने दिले तिला खास गिफ्ट

'डिपार्टमेंट' या सिनेमात दन दन या आयटम साँगमध्ये नतालियाचे हॉट जलवे पाहून राम गोपाल वर्मा खूपच खूश झाले आहेत. रामूने आपला आनंद व्यक्त करत नतालियाला चक्क एक सेक्सी ड्रेस गिफ्ट केला आहे. एकुणच काय तर आता बॉलिवूडमध्ये नतालियाला रामूच्या रुपात गॉडफादर मिळाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे रामूच्या येणा-या चित्रपटात पुन्हा एकदा नतालिकाया झलक पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

Next Article

Recommended