आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Fitपासून Fat झाला राम कपूर, पाहा पूर्वीपेक्षा किती बदलले हे अभिनेते, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साजिद खान यांचा 'हमशकल्स' हा सिनेमा काल (20 जून) प्रदर्शित झाला. सिनेमात अभिनेत्यांचा स्त्री अवतार सिनेमाचा मोठा टीआरपी असल्याचे दिसून येते. सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर हे तिन्ही स्टार्स सिनेमात तरुणीच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. रितेश आणि सैफपेक्षा राम कपूर या लूकमध्ये सर्वात फनी दिसून येतोय.
राम कपूर लठ्ठ असल्याने स्त्री पात्रात जरा जास्तच वेगळाच दिसत आहे. मात्र राम कपूर पहिल्यापासून असाच लठ्ठ नाहीयेत. पूर्वी तो खूपब स्लिमस्ट्रीम दिसत होता. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये त्याची गिनती हँडसम आणि स्लिम स्टार्समध्ये होत होती.
याचा अंदाजा तुम्हाला त्याची छायाचित्रे पाहून येईलच. मागील काही वर्षांमध्ये राम कपूरच्या लूकमध्ये खूपच बदल झालेला दिसून येतो. वाढत्या वयामुळे तो फिटपासून फॅटी झाला आहे.
2000मध्ये यशस्वी ब्रेक
रामने अभिनयाची सुरूवात 1997मध्ये 'न्याय' या टीव्ही मालिकेमधून केली. त्यानंतर 'हीना' (1998), 'संघर्ष' (1999) आणि 'कविता' (2000)सारख्या मालिकांमध्ये त्याने काम केले. त्याला पहिला यशस्वी ब्रेक आणि लोकप्रियता 2000मध्ये आलेल्या 'घर एक मंदिर'मधून मिळाली. 2006मध्ये त्याने एकता कपूरच्या 'कसम से' आणि 2007मध्ये 'सास भी कभी बहू थी' आणि 2011मध्ये 'बडे अच्छा लगते है'मध्ये चांगला अभिनय केला. त्याची 'बडे अच्छे लगते है' ही मालिका सध्या प्रसारित होत आहे.

राम कपूरचे सिनेमे
मान्सून वेडिंग (2000), हजारो ख्वाहिशे ऐसी (2003), कार्तिक कॉलिंग कार्तिक (2010), उडान (2010), एक मै और एक तू (2012), एजेट विनोद (2012), स्टूडेंट ऑफ द इअर (2012), मेरे डॅड की मारुति (2013), शादी के साइड इफेक्ट्स (2014), हमशकल्स (2014).
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा चेह-यात मोठा बदल झालेल्या अभिनेत्यांची छायाचित्रे...