आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor, Alia Bhatt, Deepika Padukone Childhood Pictures Of Bollywood Stars With Parents

Childhood Pictures: बिग बी, शाहरुख, रणबीर, आलियासह आघाडीचे सेलेब्स आपल्या आईवडिलांसोबत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूडचे आजचे आघाडीचे स्टार्स आपल्या आईवडिलांसह)
व्यक्ती मोठा झाल्यानंतर कसाही दिसो परंतु बालपणी सर्वांचेच रुप अगदी मन मोहून टाकणारे असते. मग तो सामान्य व्यक्ती असो अथवा प्रसिध्द व्यक्ती. सर्वांनाच बालपणी खूप प्रेम मिळते. तसेच काही बॉलिवूडच्या स्टार्सच्या बाबतीतही आहे. जे सुप्रसिध्द स्टार्स आज आपल्यासमोर एका ग्लॅमर जगात वावरत आहेत त्यांचेही बालपण आपल्यासारखेच खूप सुंदर होते. तेही त्यांच्या बालपणी खूप गोंडस आणि सुंदर दिसायचे. आपल्या आईवडिलांचे हे स्टार्स खूप लाडके आहेत.
आज आम्ही तुम्हाला जी छायाचित्रे दाखवत आहोत, त्यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, विवेक ओबरॉय, सलमान खान, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, रणवीर सिंह, अनुष्का शर्मा यांच्यापासून अनेक सेलिब्रिटींच्या बालपणीची झलक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे सर्व स्टार्स आपल्या आईवडिलांसह या छायाचित्रांमध्ये दिसत आहेत.
आजच्या नावाजलेल्या सेलिब्रिटींची त्यांच्या पालकांसोबतची खास छायाचित्रे येथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढील स्लाईड्समध्ये सेलिब्रिटींचे बालपणीची त्यांच्या पालकांसोबतची खास छायाचित्रे...