आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल मॅचदरम्यान स्मोकिंग करताना आढळला रणबीर कपूर, पाहा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची स्मोकिंगची सवय त्याच्या चाहत्यांपासून लपून राहिलेली नाही. पुन्हा एकदा रणबीरला स्मोकिंग करताना कॅमे-यात कैद करण्यात आले आहे.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूर मुंबईत आयोजित एक फुटबॉल सामना बघण्यासाठी पोहोचला होता. यावेळी त्याला सिगारेट ओढताना एका चाहत्याने आपल्या मोबाईल कॅमे-यात कैद केले. रणबीरला सार्वजनिक ठिकाणी स्मोक करायचे नव्हते, म्हणून तो स्मोकिंग झोनमध्ये गेला. येथे त्याच्या एका चाहत्याने त्याचे हे छायाचित्र क्लिक केले.
खरं तर रणबीरने त्याला फोटो काढण्यास मनाई केली. मात्र चाहत्याने रणबीरला शब्द दिला, की त्याचे हे छायाचित्र सार्वजनिक करणार नाही. असो, यापूर्वीसुद्धा रणबीर अनेकदा स्मोकिंग करताना कॅमे-यात कैद झाला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्मोकिंग करतानाची रणबीरची आणखी काही छायाचित्रे...