आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor, Parineeti Chopra And Other Celebs Duplicate

राखीपासून ते रणबीरपर्यंत, स्टार्सचे हे हमशकल्स पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री राखी सावंतची हमशकल हायफा वेहबे आणि रणबीर कपूरचा हमशकल जुनैद शाह)
मुंबई: बॉलिवूड स्टार्ससारखे दिसणाच्या प्रत्येकाची इच्छा असते. मात्र काही लोकांना निसर्गाने त्यांच्यासारखे हूबेहूब बनवले आहे. स्वत:च्या हमशकलविषयी ऐकून आणि त्यांना पाहून स्टार्ससुध्दा आश्चर्यचकित झालेले होते. जाणून घेऊया या स्टार्सच्या हमशकल्सविषयी...
चॉकलेट बॉय रणबीर कपूरसारखे दिसण्यासाठी तरुण अनेक प्रयोग करतात. परंतु जुनैद शाहला निसर्गाने रणबीरसारखा चेहरा दिला आहे. जुनैदला मॉडेल बनण्याची इच्छा आहे. त्याला रणबीरचा हमशकल म्हणून ओळख निर्माण करण्याची इच्छा नाहीये. 'जुनैद शाह द अपकमिंग आर. के.' नावाने जुनैदचे फेसबुकवर एक पेज आहे. वरील छायाचित्रात तुम्ही पाहू शकता जुनैद हूबेहूब रणबीरसारखा दिसतो. एक नजर त्याच्याकडे पाहताच नजरही धोका खाते. जुनैद गेल्या काही दिवासांपासून फेसबुकवर लोकप्रिय होत आहे.
रणबीरचाच नव्हे तर स्टार्सचेही हमशकल्स आहेत. ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आदित्य राय कपूर, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूरसह इतर स्टार्सचे हमशकल्सची छायाचित्रे...