आमिरच्या घरी सीक्रेट मिटिंगसाठी पोहोचले रणबीर-करण, पाहा PICS
9 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
मुंबई - सोमवारी रात्री मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरी गर्दी दिसली. रणबीर कपूर, करण जोहर, अयान मुखर्जी, अनुराग बसू आणि प्रकाश राज या वेळी उपस्थित होते. सूत्रानुसार, एका चित्रपटाच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. अयान 'लॉर्ड ऑफ द रिंग' व्यतिरिक्त तीन चित्रपटांची निर्मिती करत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आमिरच्या घरी पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...